आज दि,18 ला युवा क्रांती फॉउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार सं रक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा आय कार्ड वाटप चा कार्यक्रम मा. मनिषा ताई भांदककर (समुद्रपूर तालुका महिला अध्यक्षा ) विदर्भ यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला,, तालुक्यातील प्रतिष्ठित पदाधिकारी, या कार्यक्रमा ला उपस्थित होते,, सर्वांनी युवा क्रांती संघटनेचे भरभरून कौतुक केले,, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा. सूर्यवंशी सरांचे देखील खूप कौतुक केले,, अन्याय, अत्याचार, व भ्रष्टाचार विरुद्ध उठवलेला आवाज, आणि त्यातून महिलांना दिलेला सन्मान हा खूप कौतुकास्पद आहे,, असे आलेल्या मान्यवरानी सांगितले,, नक्कीच यात अजून असंख्य समाज सेवा करणारे सदस्य लवकरच युवा क्रांती मध्ये दाखल होणार आहे,,आनंद या गोष्टीचा आहे कि,, सूर्यवंशी सरानी केलेलं मार्गदर्शन मी सर्वाना देवू शकले,, जय युवा काती 🙏🙏
byमीडीया पोलीस टाईम
-
0