पोलीस ठाणे वर्धा शहर. दि. 15/12/2025________________पोलीस ठाणे वर्धा, शहरामध्ये चारचाकी व दुचाकी वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीं कडून वाहनांसह रु. 18,10,000/- रु माल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन दारुबंदी पथकाची कार्यवाहीवर्धा शहर पोलीसांना दिनांक 14/12/2025 रोजी नुरबीरचे विश्वसनीय गिळाल्यावरुन प्रज्ञाशीलबौध्द विहार मसाळ रोड, वर्धा येथे नाकाबंदी करुन मारुती सुझुकी कंपनीची गुंड डिटारा कार क्र. MH-32/AX-0370यावर प्रो. रेड बोला असता, यातील नमूद कार चालक आरोपी नामे मयुर प्रकाशराव मदीले रास्नेहल नगर गहीला आश्रमवर्धा, याचे ताब्यात मारुती सुझुकी कंपनीची अॅन्ड किटार कार क्र. गध्ये MH-40/AX 0370 ने डिक्कीमधून निळ्यारंगाच्या 38 नग प्लास्टिक पन्नीमध्ये प्रती प्लास्टिक पन्नीत 100 नग प्रमाणे एकुण 3800 नग टेंगो पन्नी कंपनीच्या देशीदारुने भरलेल्या सिलबंद प्लॅस्टीक शिश्या प्रती शिशी 100 रु प्रमाणे 3,80,000/- रु. चा माल बिनापास परवाना बाळगुनत्याने अवैध रित्या वाहतुक करीत असताना मोक्यावर रंगेहात मिळून आला. त्याच अधिक विचारपुस केली असता सदरचामाल हा आरोपी कमांक 2 प्रणय उर्फ अक्षय फुलफेले (पसारा रा.सेवाग्राम वाचं असल्याचे सांगितल्याने आरोपीचे ताब्यातूनमोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे टॅग पत्र कंपनीची देशी दारू साठा कार व एक एमरोइड मोबाइल असा जु.कि16,90,000/- रु. चा माल जप्त केला. तसेच नाकेबंदी दरम्यान आरोपी नामे प्रशील बंडुजी गेडाम 22 वर्ष रा आंबेडकरनगर नालवाडी हा त्याचे ताब्यातील सुझुकी कंपनीची एसेस क्र एम.एच 32 एडब्लु / 8377 मोपेड दुचाकी गाडी ने देशीदारु वाहतुक करीत असताना निघून आला. त्याचे ताब्यातुन मॉपेड वाहनासह देशी दारुसह जु. की 1,20,000 रु चामाल मिडून आला.असा दोन्ही आरोपीतांना कडुन चुकि 18,10,000/रु माल जप्त करण्यात आला पो स्टे ला दोन्हीआरोपीतांना विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यास आला गुन्हीयाच पुढील तपास पो हव सचिनभारशंकर, पो हव सुहास चांदोरे करीत आहेसदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, मा श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा,मा श्री प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.संतोष लाते, ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात पो उप निरीक्षक शरद गायकवाड दारुबंदी पथकाचे पो. हवा. सुहास चांदोरे सचिन भारशंकर लोभेश गाडवे,पंकज भरने, नवनित वानखेडे, मनोज काकपुरे यांनी केली आहे.मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा

Previous Post Next Post