मानवत पाळोदी रस्त्याचे डांबरीकरणा बरोबर मजबूतीकरणाचे विकास कामे प्रगती पथावर**. ( मानवत / प्रतिनिधी. )**————————————*पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत ते पाळोदी रस्त्याचे काम हे अंत्यत उकृष्ट दर्जाचे होत आहे. तर जागोजागी रस्ता डांबरी करणाचे कामे सूरूच असून त्यामुळे रस्ता हा मजबूत होत आहे.तसेच मानवत पाळोदी रोडच्या दोन्ही साईट पट्ट्या या लवकरच भरल्या जाणार असल्यामुळे रस्ते विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागून सदरील डांबरी करण झालेला रस्ता सामान्य शेतकरी व नागरिकासाठी ऊपलब्ध होईल असे मत नागरिक व्यक्त करीत आहे. तर या रस्त्याचे गूत्तेदार श्री. आ. मुरलीधरजी खुपसे व सार्वजनिक बांधकाम विभाग ( PWD ) यांच्या मार्गदर्शनाखाले कामाचा दर्जा उत्कृष्ट होत असल्याने नागरिकांना जाणवत आहे.कामाचा दर्जा अतिशय उत्तम असल्यामुळे तसेच साईट पट्ट्या लवकरच भरल्या जाणार असल्यामुळे शेतकरी व नागरिक नसल्यापेक्षा होत असल्यामुळे समाधान व्यक्त करीत आहे.***

मानवत पाळोदी रस्त्याचे डांबरीकरणा बरोबर मजबूतीकरणाचे विकास कामे प्रगती पथावर**.                                  
Previous Post Next Post