समुद्रपूर तालुका प्रतिनिधी यश राऊत दि. 11 डिसेंबर धोंडगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ माविन च्या वतीने स्त्री पुरुष समानता महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या जनजागृती कार्यक्रमातून गावातील महिलांना महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाला धोडगाव येथील संपूर्ण गावातील महिलांनी व पुरुषांनी युवकांनीचांगला प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला

byमीडीया पोलीस टाईम
-
0