*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये विद्यार्थ्यांना शालेय पूरक आहाराचे वाटप*. (मानवत } प्रतिनिधी.—————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक संजय लाड यांच्या मार्गदर्शणाखाले आज शालेय पोषण आहार यांच्या माध्यमातून शालेय पूरक आहाराचे वाटप करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,आज नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय पोषण आहार या माध्यमातून आज शालेय मुलांना पूरक आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.**

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये विद्यार्थ्यांना शालेय पूरक आहाराचे वाटप*.                           
Previous Post Next Post