बिलोली तालुक्यातील उगवत ओबीसी,युवा नेतृत्व-शंकर महाजन.बिलोली :तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, शाहू,फुले,आंबेडकर,यांचे विचार खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजवणारे, आपल्या कार्यकर्तुत्वाने अल्प अवधीत बिलोली तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रात नागरिकांच्या हितासाठी झटणारा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष,नांदेड जिल्ह्यात वर्षाचे बारा महिने शेतकरी, कामगार, मजूर, दलित, आदिवासी,भटके विमुक्त, ओबीसी, गरीब मराठा,यांच्यासोबत खंबीरपणे गोरगरिबांना न्याय देणारे, लोकांचं दैवत म्हणून सध्या सगरोळी येथील, आंबेडकरी चळवळीतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते, शंकराव गंगाधराव महाजन यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे,सगरोळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दिनांक ५ मार्च 1986 रोजी जन्मलेल्या, शंकररावांच्या आई वडिलांचे नाव सौ सावित्राबाई गंगाधर महाजन आहे,जन्मजात शेतकरी कुटुंब असलेल्या शंकरराव महाजन यांना कोणत्याही राजकीय वारसा व मार्गदर्शन,नसताना सगरोळीच्या परिक्षेत्रातील गरिबांच्या हितासाठी,सामाजिक व राजकारणात,प्रवेश करून अल्पवधीत काळत शाखाध्यक्ष ते वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत, आज महाराष्ट्रात त्यांचा राजकीय प्रवास चालू आहे. बिलोली तालुक्यातील रेती माफिया द्वारे सगरोळीच्या परिसरातील शेतकऱ्यांचे, होणारी लूट सत्र तेलंगणा सीमेतून स्वस्त धान्य दुकानदार गरिबांच्या अन्नाची होणारी विक्री विरोधात आवाज,उठवनारा व सर्व सामान्याच्या अडचनीत धावुन जानारे अशी आल्पावधीत कमी वयातच जनमानसात एक निर्भिड युवा ओबीसी कार्यकर्ता,म्हणून नावारूपास आले आहे गोरगरिबावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सतत लढा देणारा प्रशासना विरोधात ठाम भूमिका घेऊन सर्वसामान्य न्याय मिळवून देणारा युवा नेतृत्व असे त्यांची ओळख आहे, तालुक्यातील अनेक भ्रष्टाचार बाहेर काढून अधिकाऱ्यांना सळो, की पळो करून सोडणारा. तालुक्यातील लिंगायत समाजासाठी व ओबीसी समाजासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा टाकणारा कोरोना काळात अनेक गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करणारा कोरोना काळात जीवाची,परवा न करता सर्वसामान्यांसाठी दिवस-रात्र रस्त्यावर फिरून मदतीला धावणारा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आहे.तसेच ते सर्व धर्म जात पंताला सोबत घेउन कार्य करत असतात. स्वकर्तुत्वाने ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे संचालक (प्र), तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक(प्र), कोणत्याही राजकीय वारसा नसताना या सर्व पदावर विराजमान होऊन,आणेक वेळा तालुक्यातील प्रस्थापीत कुटुबाकडुन प्राणघातक भ्याड हल्ला होउनही, निर्भीडपणे सर्वसामान्यांसाठी झटणारा.अश्या कटीन काळात सुद्धा त्याना हिंमत देऊन सामाजिक,कार्यसाठी वेळ द्या व घर व कुटूंबाची जबाबदारी सांभाळणारी स्त्रीशक्ती, त्याची पत्नी दैवशाला महाजन ह्या नेहमी त्याच्या पाठीशी खंबीर पणे साथ देत असतात.त्यांच ही कार्य खुप मोठे योगदान आहे अस उगवत युवा नेतृत्व कोणत्या ही सत्ताधारी पक्षात नसतानाही सगरोळीच्या विकासासाठी,कोट्यावधी रुपयांची निधी आणून सगरोळीचे विकास करणारा. युवा व ओ.बी.सी नेतृत्व म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकरराव महाजन साहेब, येनार्या काळात ते भावि जिल्हा परिषेद सदस्य म्हणुन जिल्हा परिषेद सभागृहात दिसतील कारण सगरोळी, सर्कलमध्ये सर्व गोरगरीब जनता व अल्पसंख्याक, एससी, एसटी, ओबीसी,भटके विमुक्त, गरीब मराठा,हे त्यांच्याकडे मोठ्या आशेने न्याय देणारा व सामान्य लोकांत सामान्य वागणारा कार्यकर्ता,म्हणून पाहतात असा व्यक्ती जिल्हा परिषद सभागृहामध्ये सामान्यांचा आवाज उठवण्यासाठी येतील अशी अपेक्षा, सगरोळी सर्कल मधील जनता करत आहे,जनतेची मागणी ही यशस्वी व्हावं व शंकर गंगाधर महाजन साहेब हे खरंच या मुक्या बहिऱ्या व गोरगरीब जनतेचा आवाज,म्हणून असंच कार्य करत राहावं व जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा आवाज या सगरोळी सर्कल मधील सामान्य लोकांचा आवाज म्हणून भविष्यात गरजाव, असं मी मानव निर्मितीसाठी कार्य करणारे, सर्व संत व महापुरुषांना मंगलमय प्रार्थना करतो व शंकर गंगाधर महाजन पाटील युवा ओ.बि.सी नेतृत्वाला, व वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोआपलाचमारोती जकोजी एडकेवार सत्यशोधक समाज बिलोली पत्रकार... (मीडीया पोलीस टाईम नांदेड जिल्हा प्रतिनिधी ) मो.6300180578
byमीडीया पोलीस टाईम
-
0