रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्फत वड्री आसरा बारी धरण येथे भोंगर्या बाजार पार पडला.. ( (यासीन तडवी पोलीस टाईम मीडीया विभागीय संपादक यावल ) आदिवासी समाजातील सरव लोक मिळुन भोंगऱ्य बाजार आनंद घेतला एकुन तिन वर्षे पूर्ण झाले उपस्थित मानवर राजु भाऊ सुर्यवंशी विष्णु पारधे लला पावर दुऊलसिग पावरा गुडु बारेला रमेश बारेला महाराज बारेला कांताबाई बारेला रेखा बारेला मंगलाबाई बारेला अजय भालेराव सरपंच सर्व आदिवासी समाजातील लोक भोंगऱ्या बाजार मिळुन शातेत पार पडला
byमीडीया पोलीस टाईम
-
0