**स्काऊट, गाईड् यांच्या ऊत्कृष्ट कार्याचे शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांच्याकडून कौतूक* (*प्रतिनिधी } अनिल चव्हाण.**}———————————*44 स्काऊट गाईड जिल्हा मेळावा श्री गोकुळ नाथ मंदिर ताडकळस रोड,* *पिंगळी ता.जि.परभणी* *या ठिकाणी दिनांक 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न झाला**ह्या मेळाव्यामध्ये नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी मेळाव्यात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा तंबू उभारणी, मानवी मनोरे, संचलन, स्पर्धा, शेकोटी स्पर्धा यामध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले स्काऊट गाईड् च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे मॅडम आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन करूण गूणगौरव करण्यात आले.तसेच यावेळी मा. शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम यांनी गाईडच्या तंबूचे निरीक्षण करत असताना खूप खूप कौतुक स्काऊट, गाईडच्या याकार्याच्या यशा बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजयजी लाड, उपमुख्याध्यापक श्री. विश्वनाथजी बुधवंत सर, श्री शिवराजजी नाईक, माणिकराव शिसोदे, अशोकजी बैस, बाळ नाईक, कैलासचंद्र सारडा तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. यावेळी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री विश्वनाथ बुधवंत सर, (प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गाईड जिल्हा परभणी) गाईड कॅप्टन सौ कुसुमताई कनकुटे,(प्रि.एल.टी)स्काऊट मास्टर श्री काचगुंडे सर, श्री ठमके सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेची खिचडीवाल्या मावशी सौ. चंद्रकला बाई गिरी यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भोजनाची खूप छान व्यवस्था केेली.***

स्काऊट, गाईड् यांच्या ऊत्कृष्ट कार्याचे शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांच्याकडून कौतूक*                                             
Previous Post Next Post