महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.संपादक पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य चौथा आधार स्तंभ मध्ये महाराष्ट्र समिति मध्ये वर्धा जिल्यातुन तीन लोकाचि नियुक्ती करण्यात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष डवडे आकिब शेख महाराष्ट्र प्रदेश सचिव यांनी केली सोबतअब्दुल कदिर अब्दुल लतीफ यानि प्रमाण पत्र देऊन सम्मानित करन्यात आले तसेच जेस्ट पत्रकार शेख मनवरशेख सुभान विपुल पाटिल पुलगांव यांची निवड करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या
byमीडीया पोलीस टाईम
-
0