रावेर तालुका तालुक्यातील संपूर्ण गावे येथे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा डॉक्टर केतकी पाटील आणि डॉक्टर नि .तू.पाटील यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया राबवत आहे रावेर तालुक्यातील प्रत्येक गावात कॅम्प लावून सर्व नागरिकांना महिलांना पुरुषांना मुले मुली सर्वांचे तपासणी करून मोतीबिंदू असल्यास मोफत ऑपरेशन येण्या जाण्यासाठी गाडी मोफत सुविधा तसेच जेवणाची नाश्त्याची राहण्याची व्यवस्था सुद्धा डॉक्टर उल्हास पाटील यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे व सर्व नागरिकांना याचा फायदा होत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे समस्त रावेर तालुक्यातील संपूर्ण गावातील लोक डॉक्टर उल्हास पाटील यांचे आभार मानत आहे वृद्धलोक सुद्धा त्यांना आशीर्वाद देत आहे तसेच संपूर्ण स्टॉप यांचे आभार गावागावात लोक करीत आहे हे शिबिर मोफत असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे वार्ताहर एन. पी. भालेराव

Previous Post Next Post