दारू पिवून दारूच्या नशेत बुलेट वाहन चालवीणारे चालकावर वाहतूक शाखेची कार्यवाही गुन्हा दाखल करून बुलेट केली जप्त *********************** (मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक ) *********************** 26/03/26 रोजी मा पोलीस अधीक्षक सा श्री सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार बजाज चौकात वाहतूक शाखेची नाकाबंदी मोहीम नेमलेली होती तेव्हा एक बुलेट चालक अतिवेगाने हलगर्जी पणे बुलेट चालवीतना दिसून आला वाहतूक पोलिसांनी त्यास नाव गाव लायसेन्स विचारणा केली असता तो दारू पिल्याचा वास येत होता त्यावरून त्याची मेडिकल तपासानी केली असता डॉक्टरांनी तो चालक आशिष बाबारावं सायरे वय 34 रा जामणी ता सेलू हा दारू पिवून दारुच्या नशेत असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट दिले त्यावरून सदर बुलेट चालक याच्यावर कलम 185 मो वा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व सदर बुलेट ही जप्त करण्यात आली आहे सदर कार्येंवही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनखली ASI धीरज पांडे, अनिल तिवारी, विजय डोळे.सय्यद शब्बीर यांनी बजाज चौकात केलेली आहे, वाहन चालक यांनी दारू पिवून वाहन चालवू नयेत असे आवाहन वाहतूक शाखे कडून करण्यात आलेले आहे.

दारू पिवून दारूच्या नशेत  बुलेट वाहन चालवीणारे चालकावर  वाहतूक शाखेची कार्यवाही गुन्हा दाखल करून  बुलेट केली जप्त ***********************    
Previous Post Next Post