उमरी खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा बेलदारा ता उमरी.खरेदी विक्री संघाची निवडणूक. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर ) उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक 29 मार्च 2026 रोजी मतदान च्या अनुषंगाने आमचे मार्गदर्शक नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार *मा ना अशोकराव चव्हाण साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच *मा.आ.राजेशजी पवार साहेब यांच्या नेतृत्वखाली पॅनल प्रमुख मारोतराव कवळे गुरुजी* यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नागराध्यक्ष संजय कुलकर्णी, डॉ विक्रम देशमुख, ज्ञानेश्वर पा सावंत, अमोल पाटील ढगे,बापूसाहेब पाटील कौडगावकर यांच्या नियोजनातून गावनिहाय बैठक घेऊन गावातील मतदारांना अहवान करून मतदानरूपी आशीर्वाद घेतांना यावेळी गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सहकारी संस्थेचे उमेदवार1.ढगे राजश्री भगवान 2.गायकवाड दादाराव गणपती 3.हिवराळे बाबुराव पुंडलिक 4 मोरे अशोक माधवराव 5 आरसेवाड अंजनबाई दत्ता,6 पवळे माधवराव काळबा*व्यक्तिगत सभासद उमेदवार*. सरसे गणेशराव केशवराव मोहनराव दत्तराम सावंत जाधव चंद्रकलाबाई विठ्ठल गोणेकर बालाजी गणपतीपांचाळ मारोती संभाजी सहकार बचाव च्या वरील सर्व उमेदवारवाना *शिलाई मशीन* या निशाणी वर बटन दाबून विजयी करा..

उमरी खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा बेलदारा ता उमरी.खरेदी विक्री संघाची निवडणूक.   
Previous Post Next Post