*पोलीस अधीक्षक कार्यालय*,*सोलापूर ग्रामीण**सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी!** गहाळ झालेल्या तब्बल ५३ मोबाईलचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेण्यात आला..**पो.उपनि* *अमितकुमार करपे यांच्या नेतृत्वाखालील सी.ई.आय.आर. पोर्टल टीमने विशेष मोहिम राबवून विविध कंपन्यांचे सुमारे ₹ ७,९५,०००/- किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत करून संबंधित धारकांना परत केले*.*मा.पोलीस अधीक्षक**श्री.अतुल कुलकर्णी**यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले*. *हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले*.*सायबर गुन्ह्यांविरुद्ध सतर्कता आणि तांत्रिक कौशल्याचा उत्तम नमुना!* ***

पोलीस अधीक्षक कार्यालय*,*सोलापूर ग्रामीण**सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी!**                                                                   
Previous Post Next Post