कंधार तालुक्यातील चिखली गावातील मराठा बंधवांचा वंचित बहुजन आघाडीत ज़ाहिर प्रवेश
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड/वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड दक्षिण विभागीतील तालुका कंधार तालुक्यातील चिखली या गावतील मराठा युवक बांधवाणी जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन, प्रा राज अटकोर यांचा उपस्थित ज़ाहिर प्रवेश केले.
वंचित बहुजन आघाडीत असंख्य मराठा युवक बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे आध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वला विश्वास ठेवून ज़ाहिर प्रवेश केला.ज्ञानेश्वर कदम, किशन पारडे,नागेश ढेबरे,राहुल परडे, अभिजीत पोटफोडे, नागेश पारडे, प्रवीण पारडे, आदिचा समावेश आहे.यह प्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन,जिल्हाध्यक्ष प्रा राज आटकोरे महासचिव रवि पंडित महासचिव दीपक मगर अरुण भद्रे संजय टीके, रंगनाथ गजलें, राम वनंजे, गणपत सवाई सन कांबळे, विद्यानंद पवळे,अँ.जयपाल ढवळे, प्रकाश कोल्हे, के एच वने, धाराजी इंगोले, राणा प्रताप पवळे सह पदाधिकारी उपस्थित होती.

