*फैजपुर सह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी*
फैजपूर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी
यावल तालुक्यातील फैजपूर सह पोलीस स्टेशनच्या परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली गेल्या पंधरा दिवसापासून फैजपुर पोलीस स्टेशन तर्फे परिसरात शांतता आणि सूर्य वस्ता टिकून राहावी म्हणून फैजपूर पोलिसातर्फे अनेक लोकप्रतिनिधी पोलीस पाटील तसेच शांतता समिती सदस्य यांच्या बैठका घेण्यात आल्या या बैठकीमध्ये बकरी ईद निमित्त शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले
कुणीही व्यक्ती असो जो कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा सूचना देण्यात आल्या त्यामुळे फैजपुर सह न्हावी मरूळ हंबर्डी हिंगोना अमोदा बामणोद पाडळसे यांसह फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर
उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मोईनुद्दीन सय्यद
तसेच पीएसआय विनोद गाभणे पीएसआय मिरज गोकील पीएसआय रशीद तडवी सलीम तडवी हमीद तडवी योगेश दुसाने मोरे हवालदार अनिल पाटील हवालदार अमजद पठाण
हवालदार राहुल नावकर हवालदार देवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चौधरी होमगार्ड समादेशक कोल्हे साहेब श्रीकांत इंगळे यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता

