एस आय आर साठी माहूर एमआयएमची जनजागृती शहरातील तीन प्रभागासाठी तयार केला कॅम्पबी एल ओ शहरातील नागरिकांसाठी आसन व्यवस्था पिण्याचे पाणी

एस आय आर साठी माहूर एमआयएमची जनजागृती 
शहरातील तीन प्रभागासाठी तयार केला कॅम्प

बी एल ओ शहरातील नागरिकांसाठी आसन व्यवस्था पिण्याचे पाणी

(श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड )

माहूर शहर व तालुका ए आय एम आय एम पक्षाकडून शासनाच्या निर्देशानुसार एस आय आर मॅपिंग करण्यासाठी नागरिकांना अडचणी येऊ नये म्हणून शहरातील 15 16  व 9 वार्डाच्या मध्यभागी कॅम्प उभारण्यात आला असून रात्री दहा वाजेपर्यंत एम आय एम चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मॅपिंग बद्दल काही अडचणी असल्यास त्या सोडवत असून बीएलओंना बसण्यासाठी जागा पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून या कॅम्पला मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी भेट देऊन एस आर मॅपिंग बाबत जनजागृती केली

ए आय एम आय एम चे माहूर तालुका अध्यक्ष  सज्जाद भाई आणि सामाजिक कार्यकर्ते आणि भावी नगराध्यक्ष इरशाद भैय्या मकरानी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने लागू केलेल्या एस आय आर मॅपिंग संदर्भात जनजागृती करण्यात आली असून वॉर्ड क्रमांक 15, 16 व 9 या तिन्ही वॉर्डांत डोअर टु डोअर जाऊन जनजागृती करण्यासाठी आली
पुढील वर्गात राहणारे वृद्ध नागरिक व इतर नागरिकांना एसआर मॅपिंग साठी अडचणी येऊ नये म्हणून  ए आय एम आय एम चे  माहूर तालुका अध्यक्ष सज्जाद शेख सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगराध्यक्ष इरशाद भैय्या मकरानी जिलानी भाई पेंटर जावेद मुजीब सर शहजाद नवाब फैजुल्ला खान बबलू टेलर अजीस शेख सलमान लाला सुलतान लाला अर्शद खान  शाहीद लाला शोएब उर्फ शेरालाइक सौदागरतौफिक भगवानअभिषेक कांबळे विठ्ठल राठोड ताहीर शाह आसिफ बेग यांचे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत
Previous Post Next Post