*बिरसा फायटर्स च्या रावेर* *ता.अध्यक्ष पदी समीर तडवी वकील* *तर सचिव पदी*
*वशिम शित्रू तडवी*
(जळगाव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी हसन तडवी लोहारा )
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील लोहारा येथील समीर बसारत तडवी याची बिरसा फायटर्स संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी तर सचिव पदी वशिम शित्रू तडवी .याची निवळ करण्यात आली बिरसा फायटर्स चे समाजासाठी केलेले कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष. राज्य अध्यक्ष. राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन रूबाब तडवी याच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करून दोघा तडवी यांची रावेर तालुका च्या अध्यक्ष या पदावर आणि सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. आदिवासी समाजाच्या हितासाठी सर्वांगीण विकासासाठी प्रगतीसाठी.आदिवासी अस्तित्व. अस्मिता.जल. जंगल. जमिन.संरक्षणासाठी.आदिवासी संस्कृती.संवर्धनासाठी संविधानिक हक्क.अधिकारी. आरक्षण वाचवण्यासाठी.लोकशाही मागणीला लढा देणे. आदिवासी समाजाची हक्क अधिकार गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक. सामाजिक लढाऊ संघटनेची निर्मिती केली आहे

