रावेर तालुक्यातील भामलवाडी. ग्रामपंचायतची कौतुकास्पद कामगिरी
(भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव)
मराठी मुलांचे शाळा भामलवाडी येथील अंगणवाडी येथे लहान मोठ्या मुलांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत शिंगाडी भामलवाडी यांच्या वतीने शाळेमध्ये एक्वा फिल्टर शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याची टाकी तसेच टाकीत पाणी पोहोचावे म्हणून लाईट मोटर ची व्यवस्था केली आणि संपूर्ण फिटिंग खर्च ग्रामपंचायतीने करून दिला तसे अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच मुख्याध्यापक तुषार वाणी गुरुजी उपशिक्षक सहारे गुरुजी या सर्वांनी ग्रामपंचायत अधिकारी श्री अनिल पवार सरपंच दीपक सोनवणे उपसरपंच रामचंद्र चराटे आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य सिंगाडी भामलवाडी यांचे अंगणवाडी मराठी शाळे कडून अभिनंदन करण्यात आले पोलीस टाईम वार्ता प्रतिनिधी नरेंद्र भालेराव

