यावल शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील इस्लामपुरा भागातील रहिवासी आरिफ खान अयुब खान यांची अल्पसंख्याक यावल शहराध्यक्षपदी रावेर लोकसभा क्षेत्राचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी नियुक्ती केली..
(यावल तालुका शहर प्रतिनिधी आरिफ खान)
यावल शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील इस्लामपुरा भागातील रहिवासी आरिफ खान अयुब खान यांची अल्पसंख्याक यावल शहराध्यक्षपदी रावेर लोकसभा क्षेत्राचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी नियुक्ती केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदी र खान. शेरखान जुबेर खान. मिलिंद मंगा कोळी तसेच कुर्बान भाऊ मित्र परिवार यांनी स्वागत केले