*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) महाड माननीय. रामदासजी आठवले साहेब (राष्ट्रीय नेते तथा सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री भारत सरकार) यास कडून माननीय कार्यकारी अभियंता एमआयडीसी महाड एमआयडीसी महाडचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यामधील मोठ-मोठे खड्डे बुजवण्यासाठी निवेदन देण्यात आले .
(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)
सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 17 /8/2026 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) महाड यांच्यावतीने माननीय कार्यकारी अभियंता एमआयडीसी महाड महाड एमआयडीसी प्रमुख रस्ता नांगल वाडी ते आमशेद.पर्यंत मुख्य रस्त्याला अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत व एमआयडीसी मधील अंतर्गत असणारे रस्ते या खड्ड्यांना सुद्धा देखील खूप मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे कंपनीचे एमआयडीसी कर्मचारी सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी हे देखील या रस्त्याने मोटरसायकल चार चाकी वाहतूक प्रवास करीत आहेत व त्या मोठमोठे खड्ड्यामुळे किती जणांचे जीवित हानी व जीव सुद्धा गेले आहेत व त्या खड्ड्यामुळे जीवित हानी होऊ शकते या सर्व गोष्टीचा जबाबदारी विचार करून महाड एमआयडीसी मुख्य कार्यकारी अभियंता यांनी ताबडतोब खड्डे भरण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आठवले महाड. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाड तालुका अध्यक्ष माननीय मोहनजी खांबे उप तालुका अध्यक्ष प्रमोद शिर्के बिरवाडी विभाग अध्यक्ष सिद्धार्थ सपकाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) विद्यार्थी परिषद माणिक खांबे व नवनाथ लोकरे सामाजिक कार्यकर्ते अन्य कार्यकर्ते यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल

