महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवड महाराणा प्रताप युवा मित्र मंडळ दुधाने आवड..

महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवड महाराणा प्रताप युवा मित्र मंडळ दुधाने आवड..

(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)

 बिरवाडी 15आगस्ट निमित्ताने विशेष सन्मान व शालेय विद्यार्थ्यांसाठी वही व छत्री वाटप करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत बिरवाडी सरपंच माननीय श्री सचिन बागडे माझी सरपंच माननीय श्री माधव बागडे तसेच बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य व  बिरवाडी शिवसेना शिंदे गटाचे बिरवाडी उप.विभागीय प्रमुख माननीय श्री लक्ष्मण वाडकर तसेच ज्येष्ठ नागरिक पालक वर्ग आणि कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वरूप म्हणजे महाड तालुक्यातील बिरवाडी येथील ज्ञानेश्वर उतेकर.हे त्यांचे विक्रम ने बिरवाडी ते महाड असा प्रवास करत होते प्रवास करत असताना त्यांच्या विक्रम मध्ये एका महिलेचे 50 हजार त्यांच्या विक्रम मध्ये सापडले तर त्यांनी त्या महिलेच्या घरी माणगाव येथे जाऊन त्या महिलेला परत म्हणून ज्ञानेश्वर उतेकर. यांचा मानसन्मान देऊन. सत्कार करण्यात आला देण्यात आले.महाराणा प्रताप युवा मंडळ दुधाने आवड बिरवाडी .बिरवाडी ग्रामपंचायत सफाई कामगारांचे सुद्धा  मान सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराणा प्रताप युवा मंडळ सतीश पवार उपाध्यक्ष प्रणव पडवळ सेक्रेटरी समीर पवार सर्व कार्यक्रम मंडळाचे युवा नेतृत्व सल्लागार संदीप मामा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला
Previous Post Next Post