संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळ आंबिवली आटाळी वडवली नेपच्यून यांच्या वतीने..

संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळ आंबिवली आटाळी वडवली नेपच्यून यांच्या वतीने..


(आंबिवली मुंबई विभागीय संपादक कृष्णा पवार)

  दिनांक २०/९/२०२६ रोजी
नायक कपुरचंद पवार सर व कारभारी विजय राठोड (बुवा महाराज )या दोन्ही पदा देण्यात आले व सर्व समाज बांधवांचा वतीने देण्यात आले,ते पण संत सेवालाल महाराजांच्या मंदिरावर शपथ घेऊन नायक, कारभारी या दोघांनी स्विकारले.
     या मंडळाचे चार वर्षांपासून श्री.अंबादास पंडित राठोड आजपर्यंत अध्यक्ष आहे, ईश्वर राठोड, ईश्वर जाधव, कपुरचंद पवार,विजय बुवा राठोड, गोकुळ चव्हाण, देवराव राठोड, वाडिलाल चव्हाण हेमराज चव्हाण,अरुण चव्हाण, कांतीलाल राठोड,अशोक चव्हाण, डॉक्टर युवराज राठोड, कैलास तवर, श्याम राठोड,शरद राठोड सतीश राठोड पत्रकार, गोकुळ चव्हाण नयाडोगरी जिवन चव्हाण,अंबादास राठोड वडगाव असे खुप गोर बंजारा समाज बांधव एकत्र सर्वांनी येऊन सर्वच्या सहमतीने आंबिवली ते नायक कारभारी बनविण्यात आले आहे,ते भगवान संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने मंदिरात लहुजी नगर पोलिस चौकी रेल्वे स्टेशन मोहने कोळीवाडा येथे देण्यात आले आहे,संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा हा मंडळ २०२३ पासुन कार्यक्रम आयोजित करत आले आहे‌.आता जो नविन मंडळ मोहने आता दिनांक 13/09/2026 बनविले आहे,हे फकत 8 ते 10 लोकांना घेऊन दोन किलोमीटर अंतरावर जाऊन केले दि. 14/0ल9/2026 घेतले आहे, आफवा आहे फेक आहे चुकीचे आहे यांच्यावर कोणीही विश्रास ठेऊ नये,
Previous Post Next Post