निधन बातमी.......शाहीन शेख..

निधन बातमी.......
शाहीन शेख..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )

श्रीरामपूर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटी शाहीन अजिज शेख (वय 54 )यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे .
त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी जेट जाव पुतणे ननंदा असा मोठा परिवार आहे प्राध्यापक अजीज शेख यांच्या त्या पत्नी तर साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक निसारभाई सय्यद प्रा . आन्सार सय्यद डॉ.यासीन सय्यद यांच्या त्या भगिनी होत त्यांच्या निधनाने परिसरात व्यक्त होत आहे .
Previous Post Next Post