ब्रेकींग न्युज .......,...... गेवराई बीड जिल्हा प्रतिनिधी ... बीडच्या गेवराई मध्ये ओबीसी आंदोलक सुनील ढाकणे यांच्या कारवर मादळमोही मध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे दगडफेकीची घटना कॅमेरे मध्ये कैद झाली असून या घटनेनंतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने गेवराई पोलीस ठाणे येथे एकत्र होत आहे सुनील ढाकणे हे काही कामानिमित्त मादळमोही रोडने जात होते यावेळी तिथं काही थांबलेले लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली यामध्ये गाडीचे खूप नुकसान झालेले आहे व यामध्ये सुनील ढाकणे बचावले आहे

ब्रेकींग न्युज .......,......    बीडच्या गेवराई मध्ये ओबीसी आंदोलक सुनील ढाकणे यांच्या कारवर मादळमोही मध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे दगडफेकीची घटना कॅमेरे मध्ये कैद झाली असून या घटनेनंतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने गेवराई पोलीस ठाणे येथे एकत्र होत आहे सुनील ढाकणे हे काही कामानिमित्त मादळमोही रोडने जात होते यावेळी तिथं काही थांबलेले लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली यामध्ये गाडीचे खूप नुकसान झालेले आहे व यामध्ये सुनील ढाकणे बचावले आहे
Previous Post Next Post