नीला अशोक विखे यांची श् स्वीडनच्या खासदार पदी निवड..

नीला अशोक विखे यांची श् स्वीडनच्या खासदार पदी निवड..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )

महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ .अशोकराव विखे पाटील यांची कन्या नीला अशोक राव विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून नुकतीच निवड झाली आहे .
त्यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ही निवडणूक जिंकली 349 सदस्य संख्या असलेल्या स्वीडिश संसदेत त्यांची निवड झाली नीला विखे या दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेतस्वीडन मधील ग्रीन पार्टीच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आनंदउस्तव साजरा होत आहे .
Previous Post Next Post