हिप्परगा थडी येथे डॉ. अण्णा भाऊ साठे वाचनालयात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी, येथे डॉक्टर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची, जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी उपस्थित गावातील,सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांना महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती देण्यात आले,यावेळी उपस्थित मातंग समाजाचे समाज अध्यक्ष भगवान एडकेवार, वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील सायबु अंजनीकर, वाचनालयाचे सचिव राजू भुमाजी अंजनीकर, ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, सहसचिव दीपक मोहन एडकेवार, व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते जकोजी खंडू एडकेवार, मरीबा अंजनीकर, सुरेश एडकेवार, भीमराव एडकेवार,
आबवाबाई एडकेवार, अर्चना गुज्जलवाड, रेखाबाई गायकवाड, शेषाबाई बेलकर, अरुणा बेलकर, व सामाजिक कार्यकर्ते व सर्व वाचनालयातील,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या विषयी मार्गदर्शन केले,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचा मोठा योगदान असून,त्यांनी इंग्रजांना पळो की सोळो असे केले आहे त्यांनी भारतीय काँग्रेस पार्टी स्थापन करून या भारत देशामध्ये तमाम दिन दलित दुबळ्या घटकांना एकत्र करून अखंड भारत निर्माण करण्यासाठी, त्यांचा खूप मोठा योगदान असून म्हणूनच आपण त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून,संबोधित करतो असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

