औरंगाबाद विभाग पदवीधर विधान परीषद निवडणुकीत शेतकऱ्यांची तोफ पत्रकार राजु पाटील निवडणुकीच्या रिंगणात.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या दि.२३ आँक्टोंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांची मैदानी तोफ बिलोली तालुक्यातील शिंपाळा येथील भुमिपुञ तथा बिलोली जेष्ठ पञकार, समाजिक कार्यकर्ते राजु पाटील शिंपाळकर यानी अपक्ष उमेदवारी दाखल करुन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
५ औरंगाबाद पदवीधर विभाग मतदार संघातील विधान परीषदेच्या निवडणुक छाननी प्रक्रिये अंतिम राजु पाटील शिंपाळकर यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी वैद्य ठरली आहे .
बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत बुलंद आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते शिंपाळकर यानी शालेय जिवना पासुन आपल्या समाजिक कार्याच्या वाटचालीची सुरवात करत आसतना शेतकरी,शेतमजुर निराधार आशा विविध दिनदुबळ्या गोरगरीब वंचित घटकाना न्याय मिळुन देण्यासाठी संघर्षाची धडपड हजारो गरजवंताना फायदेशीर ठरली आहे. त्यांची हि सामाजिक बांधीलकी पुढे नेत आसताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ज्याकड आदराने बघितल जात त्या पञकारीता क्षेत्रात गेल्या दिड दशका पासुन निर्भिड पणे काम करीत आसताना त्यानी वंचित घटकाना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळुन देण्यासाठी सततचा प्रयत्न आजही वाखण्याजोग आहे. सामाजिक क्षेञाला वाहुन घेत आसताना शेतकऱ्यांवर ज्या ज्या वेळी नैसर्गिक संकट ओढावले जे की अतिवृष्टी.. गारपिठ असो या शेतकरी कर्जबाजारी आत्महत्या आसतील त्या त्या वेळेस शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळवुन देण्यासाठी आंदोलन उपोषणे करून शासन- प्रशासन दरबारी पाठपुरावे करून शेतकऱ्यांना अर्थिक दिलासा देण्याचा त्यानी आज पर्यंत कसोसीने प्रयत्न केले.तसेच नांदेड जिल्ह्यातील सिमा भागाचा तेलंगना राज्याच्या धर्तीवर जनतेला मुलभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सन २०१७ पासुन नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती भागातील चळवळ आसेल. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आसतील विकासात्म दुरदृष्टी आसलेल्या आशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाच्या विविध सामाजिक कार्याची विविध समाजसेवी संस्थेनी दखल घेऊन नामवंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
आशा या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यामुळे मराठवाडा व राज्यस्तरीय पातळीवर मजबुत संघटन कौशल्य आणी पदवीधर मतदारांशी आसलेली दृढमैत्री बरोबर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्राशी आसलेले संबंध व पदवीधर मतदारांच्या अग्रास्तव राजु पाटील यानी आपली अपक्ष उमेदवारी दाखल करून सदर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आसुन समाज माध्यामातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

