लय भारी प्रॉडक्ट्शन निर्मित 'शापित ग्रंथ' लघुपट मुंबईत रिलीज
रज्जाक शेख मुख्य भूमिकेत
(अहिल्यानगर। प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)
कोकण निसर्ग सौंदर्य आणि जंगल यांचा वापर करुन शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककलावंत वारसा जपलेले रज्जाक शेख यांची यात प्रमुख भूमिका असून त्यांनी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.मुंबईच्या लय भारी प्रॉडक्ट्शन प्रस्तूत भयपट शॉर्टफिल्म शापित ग्रंथ यात
लेखिका -कथा सौ.प्रांजली काळबेंडे,
दिग्दर्शक ,निर्माता,
संवादलेखन, पठकथा श्री.प्रमोद न सूर्यवंशी,
सह दिग्दर्शक श्री.संतोष रामचंद्र जाधव,सहनिर्माता श्री.हरिश्चंद्र दळवी,मुख्य कलाकार श्री.रज्जाक शेख, सौ.स्मितादेशमुख, श्री.योगेश हरणे, उपासना किरपण,बाल कलाकार कु.समीक्षा सागर नाईक कु.आर्या शिव कोरे,सहकलाकार
सौ.रेखा चंद्रकात हरियाण,श्री.शिव कोरे, श्रीराम धडे, सौ.वंदना नागणे, श्री.हरिश्चंद्र दळवी,श्री. संतोष जाधव, सौ.वसुधा नाईक, श्री.उल्हास किरपण,कला दिग्दर्शक सौ.रेखा चंद्रकात हरियाण,श्री.प्रमोद पाताडे,सिनेमेटोग्राफश्री.निखिल हातणकर,श्री.योगेश हरणे,मेकअप सौ.रेखा चंद्रकात हरियाण,कॉस्चुम डिजाइन लय भारी टीमने केलेले असून लघुपटाला खूप प्रतिसाद मिळत आहे.रज्जाक शेख यांच्या मते “शापित ग्रंथ” — एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभव होता.“शापित ग्रंथ” ही हॉरर शॉर्ट फिल्म रिलीज झाली आणि सर्वांच्या कामगिरीचा अभिमान वाटला. भीतीची अतिशय प्रभावी मांडणी, उत्कंठावर्धक प्रसंग आणि उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण यामुळे हा लघुपट मनाला भिडतो.
या भयपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत, आपलेपणा आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगामागे अनेक तासांची मेहनत आणि जिद्द आहे, हे यातून जाणवते.त्याचबरोबर या लघुपटासाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, आपले घर उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण टीमला मनापासून सहकार्य केले, त्या प्रत्येक व्यक्तीचेही मनःपूर्वक आभार आणि कौतुक
“शापित ग्रंथ” हा केवळ एक हॉरर शॉर्ट फिल्म नसून, अनेकांच्या ते/vNj1qmVcTIo?si=ApenFxAAiHIWYQv2 टच करुन शॉर्टफिल्म बघावी

