दिनांक 21/07/2024रेल्वे मंत्री भारत सरकार जनरल मॅनेजर साहेब मध्य रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक साहेब भुसावळ विभाग भुसावळ (भुसावळ) विषय = नवीन रेल्वे प्रवासी गाड्या खांडवा रावेर लोकसभा शहराच्या मार्गे सुरु करणे बाबत खंडवा बुरहानपुर रावेर स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्या सुरू करण्याबाबतरावेर रेल्वे स्टेशनवर गाड्यांचा स्टॉप तातडीने देणेबाबतसंदर्भ आमचे आपणास असंख्य मागणी पत्र रावेर वरून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या हजारो ने असून कोणतेही गाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे त्यामुळे रावेर येथे पुणे दानापूर तसेच झेलम एक्स्प्रेसचा जादा गाडय़ा सुरू आहे त्या त्यांचा थांबा देण्याची तातडीची घोषणा करावी असा अहवाल पाठवावा ही विनंती 12150 दानापूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस11078 झेलम एक्सप्रेस 11077 झेलम एक्सप्रेस 12715सचखंड एक्सप्रेस 12716 सचखंड एक्सप्रेसनागपूर बुऱ्हानपूर रावेर भुसावळ तसेच पुणे हुतात्मा एक्सप्रेस खांडवा भोपाल येथून सुरू करावी त्याचे थांबे बुरहानपुर रावेर निंभोरा द्यावेतजादा सुरू केलेल्या सर्व गाडय़ा 🙏🙏🙏🚉🚉रावेर चे हजारो प्रवाशांच्या वतीने प्रशांत बोरकर रावेर रेल्वे प्रवासी मित्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ रावेर जनसेवा कार्यालय रावेर जिल्हा जळगाव8208361187

Previous Post Next Post