,दि०२/११/२०२५सर्व सन्माननीय सदस्य 🙏आपण आपल्या संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थे मार्फत शिक्षण,आरोग्य,स्वच्छता ,पर्यावरण,धार्मिक,सामाजिक व क्रीड क्षेत्रातील विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत त्यानुसारच आपण आपले कार्य करीत राहणार आहोत.वरील सर्व श्रेत्रातील कार्य पद्धतीनुसार प्रत्येकांचे विचार,कार्य प्रणाली आणि योगदान हे फार महत्त्वाचे आहे आणि ते योगदान आपल्या सर्वांच्या मार्फत खुप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. दुसरे असे की संस्थेची स्थापना झाली दिनांक आहे ते दिनांक ०९/१०/२०२५ संस्था स्थापन झाली आहे, संस्थेचे नाव आहे संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थाआता पर्यंत मंडळाच्या मार्फत कामकरतो होतो,आजपर्यंत अनेक कामे आपण मंडळा माध्यमातून सुरु केले आहेत,आणि ते न संपणारे कार्य आहे त्या सर्व कार्याचे मूल्यमापन करून लक्ष्यात येते की पुढे चालून आंबिवली सर्वांगीण विकास कामात संस्थेचे मोठे योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने,सर्वांना आग्रहाची विनंती करू इच्छितो की आपण सर्वच संस्थेचे स्थायी समितीचे सभासद आहात.१)श्री.अंबादास पंडित राठोड -अध्यक्ष२)श्री.पोपट बाबुराव राठोड -उपाध्यक्ष ३श्री.सुनिल बद्रीनाथ जाधव -सचिव४)सौ.सुनिता शिवसिंग राठोड- सहसचिव ५)श्री.ईश्वर विश्राम राठोड- खजिनदार ६)श्री.उमेश महादू पवार- सह-खजिनदार ७)श्री.शिवाजी गिरिधारी राठोड- सदस्य ८)श्रीअंकुश भानुदास राठोड -सल्लागार ९.श्री.सुरेश डी पवार -सल्लागार१०)श्री.अनिल देविदास राठोड- सदस्य ११)श्री.विनोद भोजाराज चव्हाण सदस्य १२)श्री.अरुण जगन चव्हाण -सदस्य १३) सौ.आशाबाई बळीराम राठोड- सदस्य, तसेच आपले सहकार्य खुप आति मोलाचे राहील हे संस्थेच्या वतीने सगळ्यांचा मनापासून लाख लाख कोटी कोटी,आभारी आहे.🙏 Il🌹 जय सेवालाल 🌹ll आपले विश्वासू संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्था,आंबिवली कोळीवाडा,रजिस्टर संस्था ता‌. कल्याण जि.ठाणे. अध्यक्ष, अंबादास पंडित राठोड (समाजसेवक), आंबिवली,ता. कल्याण जिल्हा ठाणे.

Previous Post Next Post