दिनांक 25/11/2025 मंगळवार रोजी *जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य**उ.महाराष्ट्र खांदेश विभागांतील जेष्ट नेते ह.भ.प.प्रकाश (माऊली) यादव वाघ*...ह्यांचे नातू..*अजय*(सोनू) श्रावण सुर्यवंशी मु.पो.बहाळ तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव ह्यांची टी.ए.आर्मी 110 मद्रास ह्या पोस्ट वर नियुक्ती झाली होती.तर ते काही दिवसाची सुट्टी घेऊन गावी आले असता*जय मल्हार क्रांती संघटना जळगाव जिल्हा* च्या वतीने सत्कार करण्यात आला.त्या वेळी *उ.महाराष्ट्र जेष्ट नेते मा. प्रकाश (माऊली) वाघ जिवन गौरव, व समाज भूषण पुरस्कार पुरस्कृत पुरस्कार मा.रमेशजी वाघ* *महाराष्ट्र राज्य कार्य कारणी सदस्य रविंद्र (आबासाहेब) सुर्यवंशी* *जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.अंकूश (दादा )वाघ. त्याच प्रमाणे *नोकर आघाडी सदस्य मा.तान्हाजी वाघ**जळगाव जिल्हा सह कार्याध्यक्ष मा. रविंद्र (पिंटू पहीलवान) शिंदे* तसेच *युवा पदाधिकारी मा.चेतन वाघ* *मा. निलेश वाघ* *मा. विशाल भाऊ कोळी* *मा.मुकेश भाऊ नाईक* त्याच प्रमाणे *अथक परिश्रम घेऊन कबाड कष्ट करुन मुलांचे शिक्षण करुन योग्य संस्कार देऊन मोल मजूरी करुन *अजय सोनू श्रावण सुर्यवंशी* ह्यांना *आर्मी सोल्जर टी.ए.आर्मी 110 मद्रास* साठी नियुक्ती करण्या साठी मोलाचे वाटेकरी *श्री.वडील श्रावण दशरथ सुर्यवंशी* व *आई.सौ.आशाताई श्रावण सुर्यवंशी तसेच आजोबा,आजी. काकू व इतर नातेवाईक समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0