*आमच्या विविध योजना मागण्या असो शिष्यवृत्तीची मागणी मंजूर परंतु विद्यार्थी जनतेला वर्गाला माहितीच नाही योजनांची प्रसिद्धी द्वारे गावोगाव फिरण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च कशासाठी करते शासकीय अधिकारी योग्य प्रकारे मदत करीत नाहीत सरकार सामान्य सामान्य नागरिक सोशल मीडिया द्वारे योजना चा लाभ देण्याचा प्रयत्न व्हावा लाखो करोडो चा वाया जात असून जनतेला माहितीच मिळत नाहीये योजनांचे लाभ मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारणे सुरू त्यांना दिलासा मिळण्यासाठी *आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे प्रशांत बोरकर यांचे आव्हान**** 8208361187 मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत १५० कोटी रुपयांची तरतूद प्रशांत बोरकर यांच्याकडून स्वागत ओबीसी मराठा खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सुद्धा तातडीचे लाभ देण्याची राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते प्रशांत बोरकर यांची मागणी मुंबई. मागासवर्गीय मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे म्हणून राज्यात मागासवर्गीय मुला- मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे (मुलांसाठी २२९, मुलींसाठी २१२) सुरू असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा पुरविण्यात येतात.स्वाधार योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये एवढी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.या योजनेंतर्गत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामधून आतापर्यंत १०५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. हा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यात जमा करण्यात आला आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी कळविले आहे.सर्व समाजातील तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये स्वाधार योजना लागू करण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते भारतीय किसान संघटनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी शासनाकडे केली आहे त्यात सदरू निधी वितरित झाल्याने स्वागत केले आहे तसेच ओबीसी व खुल्या खुल्या कॅटेगिरी मधील मराठा भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा तातडीने अशाच योजना चा लाभ देण्याची मागणी श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहेविद्यार्थी यांना समान संधी उपलब्ध करून देऊन त्यांना शिक्षण सुकर होण्यासाठी स्वाधार योजनेचा तातडीने लाभ द्यावा अशीही अपेक्षा श्री प्रशांत बोरकर यांनी केले असून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा 30 ऑगस्ट रोजी उपोषणाचा मार्ग अवलंबla जाईल असा इशारा श्री प्रशांत बोरकर यांनी दिला आहे26/08/2023*आपल्या मागणीनुसार सद्वरू मागणी मंजूर झालेली असून परंतु त्याचा योग्य ती माहिती अजून विद्यार्थी वर्ग यांना मिळत नसून त्या संदर्भात तातडीने विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे**

Previous Post Next Post