फैजपुर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या सपुरा बी शेख मेहमूद यांना सरळ लढतीत 9 मते मिळाली ... (फैजपूर प्रतिनिधी) येथील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत सरळ लढत झाली होती या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार कु नीतिका कोळी होत्या तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या सपुरा बी शेख मेहमूद यांच्यात अटीतटीच्या लढतीत कु नीतिका कोळी यांना 12 मते मिळाली तर सपुरा बी शेख मेहमूद यांना 9 मते मिळाली या अटीतटीच्या लढतीत कु निकिता कोळी यांनी विजय मिळविला तर सपुरा बी शेख मेहमूद यांचा दारुण पराभव झाला तरीसुद्धा त्यांनी 9 मती घेऊन सूचक आणि अनुमोदक अजित पवार गटाचे नेते शेख कुरबान तसेच नगरसेवक अनवर खाटीक यांनी केले होते 9 मते घेऊन जरी सपुरा बी शेख मेहमूद यांचा पराभव झाला तरीसुद्धा त्यांचे पुत्र अवेश शेख मेहमूद यांनी मतदान केलेल्या नगरसेवक व नगरसेविका यांचे मनपूर्वक आभार मानले
byमीडीया पोलीस टाईम
-
0