कोतवाल संघटने च्या अध्यक्ष पदी विजय पांढरे यांची बिन विरोध निवड......... .(मोहन कांबळे जिल्हा प्रतिनिधी वाशिम)मालेगाव तालुका येथील कार्यरत असलेले कोतवाल संघटने ची मीटिंग चे आयोजन जगदंबा देवी संस्थान नगरदास येथे करण्यात आले होते.या मीटिंग मधे सर्वांमत्ते कोतवाल संघटने च्या अध्यक्ष पदी विजय खांडूजी पांढरे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.विजय पांढरे यांचे मूळ गाव जामखेल ता मालेगांव येथील रहवाशी आहेत. गेल्या १९ एकोनविस वर्षा पासून ते कोतवाल या पदावर विराजमान आहेत.त्यांना या कोतवाल संघटने च्या अध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांचा अभ्यास आणि कोतवाल पदी जो दांडगा अनुभव आहे.याचा नक्की फायदा संघटनेला होणार .त्यांची अध्यक्ष पदी निवड होतास त्यांनी सर्व कोतवाल चे आभार व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0