* तीर्थ स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करा रावेर ला रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करा,भारतीय किसान संघटने तर्फे प्रशांत बोरकर ची मागणी* (जलगांव ( रशीद तडवी )नवीन मेमो ट्रेन पॅसेंजर सुरू कराव्यात बंद पडलेले रेल्वे स्टॉप पुन्हा सुरू करावे महाराष्ट्र मध्ये प्रदेश ला जोडणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात टेम्पल टू टेम्पल प्रमाणे खांडवा येथे दादाजी धुनिवाले संतांची भूमी असून तेथून जागृत देवस्थान दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन पुणे येथे जाण्यासाठी तसेच नोकरदार विद्यार्थी यांच्या सोयीसाठी येण्या-जाण्यासाठी होण्यासाठी गाडी सुरू करावी खांडवा ते शिर्डी खांडवा ते शेगाव खांडवा ते पंढरपूर भोपाल खांडवा ते नाशिक कुंभमेळा तसेच प्रति पंढरपूर अमळनेर ते भुसावल नागपूर दीक्षाभूमी संघ कार्यालय अशा ट्रेन सुरू करण्यात यावा सदृमा मागण्या या बजेटमध्ये जाहीर व्हाव्यात अशी अपेक्षा करण्यात आली आहे त्याचबरोबर रावेर परिसरातील बेरोजगारांची लक्षात संख्या लक्षात घेता बजेटमध्ये रेल्वे vibhag मार्फत एक रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करण्याची मागणी ही प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटन महाराष्ट्र तसेच जिल्हा प्रमुख संजय चौधरी शशांक बोरकर (एडी) स्वप्निल सोनार रामकृष्ण चौधरी अशोक पाटील दिपक भालेराव सुभाष सुभाष अकोले डीडी वाणी फोटोग्राफर नाना ठाकरे सतीश देशमुख रामटेके चंद्रपूर रशीद महाराष्ट्र मध्य प्रदेशातील असंख्य कार्यकर्ते यांनी स्वतंत्र पत्रद्वारे रेल्वे व अर्थमंत्र्यांकडे जाहीरपत्राद्वारे केली आहे
byMEDIA POLICE TIME
-
0