मदतीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे -उपजिल्हाधिकारी संगिता सानप. (परभणी जिल्हा प्रतिनिधी शिवाजी शिंदे)परभणी. सेलू : दि. 10 ऑगस्ट शनिवार रोजी 09 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात 'हात मदतीचा' सामाजिक उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप तुमच्या आमच्या सहकार्यातुन वर्ष 7 या उपक्रमांतर्गत 2337 विद्यार्थास शालेय साहित्य वाटप करण्यात आले असुन आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या पुढाकाराने गरजू व होतकरू 28 विद्या र्थ्यांना शैक्षणिक साहि त्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विद्या र्थ्यांनी वेळोवेळी मिळ णा-या मदतीच्या आधा रे आपले शिक्षण पूर्ण करून ध्येय गाठले पाहिजे.असे प्रतिपादन सेलू उपविभागीय अधिकारी संगिता सानप यांनी मांडले.तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिले पाहिजेत व ती पुर्ण करण्यासाठी विचा र, मन आणि शरिर यांची शक्ती एकत्रित करून वापरली पाहि जे. असे मत अशोक काकडे, शालेय समिती अध्यक्ष यांनी मांडले. या कार्यक्रमात एकूण 28 विद्यार्थ्यांना शैक्षणि क साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसं गी डॉ. ऋतुराज साडेगा वकर, इंजि. शिवाजी राव जोगदंड,निर्मला लिपणे, कवी गौतम सुर्यवंशी, सतीश जाध व, ऍड अशोक फोपसे, मंगल जोगदंड, शुका चार्य शिंदे, पुंजाराम निर्वळ, भगवान शेळ के, मुख्याध्यापक बी ए नाईकनवरे आदींची उपस्थिती होती. कार्य क्रमाचे प्रास्ताविक सुनील गायकवाड यांनी केले. तर सुत्र संचलन धनंजय भागवत यांनी केले. आभार डी.एस. मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर गाडेकर, नाराय ण काष्टे, आंगद मोरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post