*३१ जुलै सफाई कामगार *दिनाच्या उपलक्ष्यात मेहतर/ वाल्मिकी समाज व सफाई कर्मचारी यांच्या गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारोह संपन्न ... (फैजपुर प्रतिनिधी अजय महाजन) आज डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह नगर पालिका हॉल सावदा येथे मेहतर समाज विकास बहुउद्देशीय संस्था निंभोरा बु. ता. रावेर जि जलगांव व बहुजन विकास संघ शाखा जलगांव आयोजित मेहतर वाल्मीकि समाज सफाई कर्मचारी यांच्या विद्यार्थी गुण गौरव सोहळा मा. नरेशजी भगवाने राष्ट्रीय महासचिव बहुजन विकास संघ यांच्या अध्यक्षतेखाली समारोह संपन्न झाला यात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १० वी १२ वी उच्च शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थ्याना प्रस्ततीपत्र ट्राफी एक पेन देवून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात मान्यवर उपस्थित राहून समाजाला व शिक्षण घेणारे विद्यार्थियाना अनमोल मार्गदर्शन केले तसेच मॅन्युअल स्केवेंजर व महात्मा फुले मागासवर्गीय आर्थीक विकास महामंडलाचे महाव्यवस्थापक मा श्री राकेश जी बैद हे समाजाला अमुल्य मार्गदर्शन करणार होते परंतु त्यांचे पदोन्नति झाल्याने तातडीने त्याना ऐनवेळी परत जावे लागले व ते अनउपस्थित राहिल्यामुळे समाजासयांचे मार्गदर्शनास वंचित राहिले ग्रामीण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय जी रल किशोर जी प्रशांत जी आदिवाल यानी ग्राम पंचायत सफाई कर्मचारी यांच्या विविध समस्या किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळणे,राहत्या गावठाण जागा ग्रा पं ८ नंबर नांवे करून घरकुलचा लाभ मिळणे,आकृतीबंधात वाढ करणे शिक्षीत युवा यांना रोजगार व पुढिल शिक्षणाकरीता माहिती पुरविणे, शासकीय योजनाची माहिती करून त्याना लाभ मिळवून देणे अशा अनेक मुद्यावर चर्चा करून यापुढे मेहतर समाज विकास बहुउद्देशीय संस्था निंभोरा बु व बहुजन विकास संघ मिळून समाजाला न्याय व हक्कासाठी लढणारप्रमुख अतिथि रावेर/यावल मतदार संघाचे लाडके आमदार श्री शिरीषदादा चौधरी, बहुजन विकास संघ चे राष्ट्रीय सरचिटणीस नरेशजी भगवाने, सल्लागार सौ आरती हालदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेशजी बोहीत, उपाध्यक्ष प्रशांतजी आदिवाल मिडिया प्रभारी राजेशजी खत्री किशोरजी हालदार जिलाअध्यक्ष प्रकाशजी आदिवाल महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई आदिवाल मेहतर समाज विकास बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष किशोर जी जावा संस्थापक सचिव विजयजी रल नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीपजी पंडित सामाजिक कार्यकर्ता शामजी आदिवाल ,गुलाब जी आदिवाल,सुनिलजी पवार ,सफाई दूत बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष शंकरजी दरी ,कन्हैयाजी आदिवाल,हरीजी घारु सुभाष जी भैरवा,संतोषजी सरपटे, मनोजजी कंडारे, प्रकाश जी कंडारे, सुरेश जी घारू,,अमनजी रिल मुकेशजी परिहार रमेशजी आदिवाल श्रीमती कोमल हंसकर, सौ कोमल आदिवाल,सौ गिता चावरे सौ सोनी सरपटे समाजातील ३५०_४०० महिला पुरूष बंधू भगीनी नी उपस्थिति दिली सर्व मेहतर वाल्मीकि समाज बांधवानी एक मताने निर्धार करण्यात आला की अर्ध पोटी उपाशी राहु परंतु आमच्या मुलाचे शिक्षण पूर्ण करू आम्ही घाण सफाई चे काम केल पण आमच्या मुलाना सफाई घाणकाम करू देणार नाहीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरजी जावा, प्रास्ताविक शामजी आदिवाल व आभार व्यक्त दिलीप पंडित यांनी केले
byMEDIA POLICE TIME
-
0