जिंतूर सेलू मतदार संघातील कार्येकर्ते संभ्रमात. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)प्रत्येक पक्षातील अनेक कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतांना दिसत आहे.मतदार राजा शांतपणे हे सर्व पाहत आहे.सेलू : सेलू जिंतूर तालुक्यातील अनेक गावातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते उमेदवारांनी दाखविलेल्या अमिषाला बळी पडत असून आज या पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात सामील होत असतांना चे चित्र पाहावयास मिळत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्या पासून ते अजतागत वेग वेगळ्या पक्षातील नाराज कार्यकर्ते आपआपल्या सोयी नुसार आपल्याला कोणते पद किंवा काही आश्वासन मिळते का ते पाहून पक्ष निष्ठा बाजूला ठेऊन आपल्या स्वार्थासाठी आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात शामिल होत असतांना चे चित्र पाहावयास मिळत आहे.त्यांच्या पक्षातर केल्याने उमेदवारांना किती फायदा होतो ते मात्र आज काही सांगता येत नाही. उमेदवार पण त्यांना वेग वेगळे आमिष, प्रलोभन दाखवित आपल्या पक्षात घेत आहे. मतदार राजा पण हुशार झाला आहे तो पण या कार्यकर्त्यांनी केलेल्या कोलांटी उड्या मारणारांना कितपत साथ देईल याची शास्वती नाही. गेल्या काही दिवसापूर्वी जिंतूर तालुक्यातील राष्टवादी कांग्रेस,राष्ट्रीय कांग्रेस पक्ष,भारतीय जनता पार्टी अश्या वेग वेगळया पक्षातील विस गावाच्या सरपंचांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पाठींबा देत प्रवेश केला.तर मौजे देऊळगाव (गात), येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या युवक उप-जिल्हा अध्यक्ष धिरज भैय्या कदम यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा दि.09 नोव्हें. रोजी आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन मा.आ.राम प्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामध्येराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राजेभाऊ भाऊसाहेब कदम (चेअरमन) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मेघना दिदि बोर्डीकर यांच्या जन संपर्क कार्यलय, सेलू येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करण्यात आला या वेळी कोंडीबा हानवते,वैभव कदम, राम कदम, प्रदीप डिंगाबर शिलार, पवार हानुमान, संतोष पवार, मुकुदा पवार,अशोक जाधव,गणेश शिलार,मुंजा सोनगुडे,महादेव आवटे,बालू वावरे,कानिफनाथ काळे,पाडुरंग नाईकवाडे,गजानन हतकडके,गजानन दत्ता हतकडके, आदिनाथ हतकडके, राजेश हतकडके, शुभम काळे, विष्णू काळे, गोपीनाथ काळे,राम काळे,रामप्रसाद हतकडके, लक्ष्मण काळे,योगेशहातकडकेमाऊली हातकडगे,ज्ञानेश्वर काळे, जीवन काळे ,बळीराम काळे, सचिन काळे, भागवत काळे, रामा काळे, दीपक कदम ,गणेश कदम, संजय कदम, धुराजी शेलार ,माऊली कदम, शिवाजी धुमाळ,मधुकर मोहिते, दत्ताराव कनसे, बन्सी पाटील कदम, दत्ता धुमाळ, गजेंद्र साखरे, अंगद साखरे, शिवाजी साखरे, बालासाहेब साखरे,बाळासाहेब वावरे ,करण साळवे ,तथागत पारवे, महेश वाघमारे, रघुनाथ वावरे तुकाराम कदम योगेश मोरे ,मोहन वावरे प्रथमेश पाचलेगावकर पवन वावरे ओम वावरे अनिकेत नाईकवाडे ओम पाचलेगावकर अनिल पाचलेगावकर सिद्धेश्वर कदम गोरख तांबे करण साळवे दत्ता कुचेकर शंकर कुचेकर राहुल कुचेकर सतीश तांबे शुभम तांबे दत्ता डोरे शिवाजी कवले युवराज साखरे शुभम साखरे सतीश शिलार बाळू पवार बाळू वावरे तसेच राधे धामणगाव येथील ज्ञानेश्वर जागाडे किसन रोकडे, बाला साहेब रोकडे, आकाश खुरुसने, राधाकिसन खुरुसने, प्रवीण रोकडे रामेश्वर रोकडे, महादेव रोकडे, श्याम हरके कृष्ण हारके, सचिन हिरवे, भैय्या हारकेदत्ता जाधव,तर खवणे पिंपरी येथील सतीश चांदणे हनुमान लोखंडे राजू साळवे पवन घोडे सचिन उमप, विलास घोडे, विकास खरात, दादाराव घोडे, विशाल घोडे, अनिल घोडे,सतीश चांदणे, हनुमान लोखंडे, राजू साळवे, पवन घोडे, सचिन उमप, विलास घोडे, विकास खरात, दादा राव घोडे, विशाल घोडे अनिल घोडे.हिस्सी येथील बालासाहेब कटारे, गोविंद कटारे गोविंद गोरे, सावता गोरे, हिरो पिनु बोरेकर महादेव कटारे, हनुमान मगर, राहुल मगर, राहुल गोरे, किसन मगर ,वाघमारे, रामेश्वर हनवते यांनी भारतीय जनता पार्टी व आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या विकास कामांवर प्रभावीत होऊन प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष दत्ता रावजी कदम, जेष्ठ नेते डॉ. संजयजी रोडगे, मा.सभापती रवींद्र डासाळकर,मा.सभापती दिनुभाऊ वाघ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश काटकर, मार्केट कमीटी संचालक अजय भैय्या डासाळ कर, पंजाब पौळ सरपंच दत्ता आबा कदम व दत्ताराव तांबे,एडवोकेट शेरे साहेब उपस्थित होते.तसेच शिवाजीराव कदम मा.जी.प.स.रवींद्र भाऊ गोरे मा. सरपंच विष्णू तात्या कदम मा.ऊप सरपंच संतोष सोनटक्के ग्रा. पं. स.शिवाजी कदम ग्रा.पं.स.गणेश काळे ग्रा.पं.स.बाळासाहेब पाचलेगावकर सो. सा.स.बबन नाईकवाडे सो.सा.स.माऊली कदम, शामराव दादा शिलार, सर्जेराव आवटे, बाबुराव नावडकर, दिगंबर पांढरपोटे विसु मांडाखळीकर, सुखदेवराव गायकवाडरोहिदास हिरवे. राधे धामणगाव येथिलदीपकराव गोरे सरपंच हिस्सी. बाळासाहेब मगर, विठ्ठल मगरधनंजय कदम मच्छिंद्र काळे मच्छिंद्र हातकड के काशीनाथ हातकड के यावेळी व्यासपीठा वर विविध गावातील गावकरी उपस्थित होते. सेलू तालुक्यातील खादगाव येथील मा.आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी साहेबांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्यायात प्रामुख्याने केशव भाबट, विष्णू आवटे, गोविंद भाबट, रवी नाटकर, पप्पू नाटकर, भास्कर भाबट, अजय भाबट, सत्यम भाबट, यशवंत भाबट, विवेक भाबट, विनायक भाबट, गोपीनाथ भाबट, बंटी भाबट, रामदास भाबट, भागवत भाबट, नवनाथ भाबट, कृष्णा भाबट, ज्ञानोबा भाबट, सुरेश भाबट, ओम भाबट, संभाजी भाबट, आकाश भाबट, संभाजी भाबट, गजानन भाबट, गणेश भाबट, बाळू दादनाभाल, विकास नाटकर, गजानन जाधव, गोविंद आबा, रतन भाबट, शैलेश भाबट, संतोष भाबट, अरुण भाबट, रामभाऊ भाबट, रमेश भाबट, तुषार भाबट, परमेश्वर भाबट, परमेश्वर भाबट, अंकुश भाबट, हनुमान भाबट, उमेश भाबट, अंबादास भाबट, नितीन कापसे, बाळू भाबट, दिगंबर भाबट, दीपक भाबट, बाळू भाबट यांनी यावेळी प्रवेश केला.यावेळी समवेत राजेंद्र काका लहाने, महादेव भाबट, जगन्नाथ भाबट, विष्णू भाबट, ज्ञानोबा भाबट, विष्णू आवटे, बाळू भाबट, गजानन भाबट, ओमकार भाबट, सुधाकर भाबट, विकास भाबट ई.उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0