*निबोल - ऐनपूर बंद असेलेला शिव रस्ता मोकळा*. (ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल) गेल्या वर्षानुवर्ष बंद असलेला निबोल - ऐनपूर शिव रस्ता हा ३ किमी रस्ता असून हा रस्ता तहसिलदार बंडू कापसे याच्या मार्गदर्शनाखाली मोकळा करण्यात आला यावेळी निबोल ऐनपूर दोन्ही गावातील शेतकरी उपस्थितीत होतेरावेर तालुक्यातील हा पहिला रस्ता मोकळा करण्यात आला शासनाच्या निर्देशानुसार शिव रस्ते पाणद रस्ते शेत शिवार रस्ते मोकळे करण्या बाबतच्या कार्यवाही चा शुभारंभ ऐनपूर येथून करण्यात आला ह्या सत्यामुळे दोन्ही गावाचे जवळ साधारण २०० शेतक ऱ्याना लाभ होवून कायस्वरुपी वाहीवाटीचा प्रश्न मिटला यावेळी तहसिलदा बंडू कापसे मडळ अधिकारी गजेश्वर शेलकर . तलाठी शरद सूर्यवंशी ऐनपूर कोतवाल नयना अवसरमल निबोल तलाठी कोतवाल यासह शेतकरी कमलेश महाजन राहूल पाटील . विकास महाजन . रघुनाथ माधव पाटील . प्रल्हाद पाटील श्रीराम पाटील . किशोर पाटील . मनोज पाटील . नितिन पाटील . वैभव पाटील . शे रेहमान शे महेबूब वाजीद शे अजीज डिगबर कोळी रुखमाबाई कोळी आदी शेतकरी यावेळी उपस्थिती होते
byMEDIA POLICE TIME
-
0