विवरे येथे शेख अफ्रीदी यांचे रोजे रावेर प्रतिनिधि जमील शेख सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे,सुरु असलेल्या या पवित्र रमजान महिन्यात तालुव्यातील विवरे बुद्बक येथील रहिवाशी शेख अफ्रीदी शेख सईद यांनी वयाच्या १० व्या वर्षात ६ रोजे ( उपवास) ठेवले आहे,पाहाटे पासुन अन्न पाणी दिवसभर काही न घेता संध्याकाळी ६,३० वाजे पर्यंत रोजा ( उपवास) केला आहे,गावातील सर्वत्र या चीमुकल्याचे कौतुक केले जात आहे,

Previous Post Next Post