वर्धा जिल्हा वाहतूक विभाग तर्फे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली आहे

वर्धा जिल्हा वाहतूक विभाग तर्फे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली आहे 
....................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
..................................
वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक विभागाचे नागरिकांनी पालन करावे या करिता मा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे साहेब. वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागा तर्फे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली त्या अनुषंगाने दिनांक19/4/2026 रोजी विशेष मोहीम दरम्यान संपूर्ण वर्धा जिल्ह्यात कलम 185,( दारू पिऊन वाहन चालवणे) मोटर वाहन कायद्यानुसार पोलीस स्टेशन कारंजा,2, सावंगी 1, हिंगणघाट 2, आर्वी 1, सेवाग्राम 1, पुलगाव 2, समुद्रपूर 1, असा एकूण 10,केसेस करण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकाची नावे, 1नंबर , छत्रपती शामरावजी  आत्राम वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर कारंजा,नंबर 2 संदीप देविदास काळबांडे वय 32 वर्ष राहणार गवंडी तालुका कारंजा जिल्हा वर्धा, नंबर 3 किरण सुभाष बोभाटे वय 30 वर्ष राहणार बोरगाव मेघे वर्धा, नंबर 4 राहुल मनोहर येते वय 26 वर्ष राहणार हिंगणघाट, 5 नंबर राजू संभाजी सरकाटे वाय 49 वर्ष राहणार शास्त्री वार्ड हिंगणघाट, 6 नंबर अविनाश सुनील बोंद्रे वय 28 वर्ष राहणार आंबेडकर वाडी आर्वी, 7 नंबर पंकज सहदेव इंगळे वय 26 वर्ष राहणार सेलू ,8 नंबर शुभम मनीष अडकणे वाय 34 वर्ष राहणार नागपूर अजनी रेल्वे कॉलनी नागपूर, 9 नंबर गणेश कवडूजी सुरकार वय 35 वर्ष गुंजखेडा देवळी जिल्हा वर्धा,10 नंबर प्रशांत मधुकर छापेकर वय 43 वर्ष राहणार नारायणपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा या प्रमाणे नमूद वाहन चालक दारूचे नशेत वाहन चालविताना मिळून आलेत. तसेच वर्धा जिल्ह्यात मध्ये वाढवते अपघात वर प्रतिबंध घालण्याकरिता सादर विशेष मोहीम दररोज संपूर्ण वर्धा जिल्ह्यात राबवण्यात येणार असून नागरिकांनी सुचित करण्यात येते की,  बिना हेल्मेट मोटर सायकल, बिना सीट बेल्ट चार चाकी वाहन, अति वेगाने व दारू पिऊन वाहन चालू नये, वाहतुकीचे नियमाचे पालन करावे. असे आव्हान पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा जिल्हा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.
Previous Post Next Post