काँग्रेसचे 'संगठन सृजन अभियान' देगलूर येथे उत्साहात संपन्न..
रामदास पाटील सुमठाणकर नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवडीची संकेत.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी दिनांक २० एप्रिल२०२६ रोजी २ वाजता देगलूर येथील राजशेखर मंगल कार्यालय, गमपूर रोड येथे देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील सर्व शहर आणि ग्रामीण भागातील आजी माझी लोकप्रतिनिधी नामेवक विभाग व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी व कांग्रेस कार्यकरथीनी मुजन संघटन अभियान अंतर्गत महत्मपूर्ण बैठक उत्साहात संपन झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील बव्हाण यांनी भूषभिले तसेच काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक विणुगोपालराव, निरीक्षक रविंद्रजी दलची सचिव अखिल भारतीय राष्ट्रीय कौडिस तथा प्रभारी- पंजाब राज्य, अशोक पाटील निलंगेकर हणमंत पाटील बेटमोगरेकर जिल्हाध्यक्ष नांदेड द काठमा कमिटी नदिव मोगलाती शिरसेटवर शहर अध्यक्ष, देगलूर) विष्णू पाटील शेकापूरकर (ग्रामीण तालुका अध्यक्ष देगलूर) शिवाजी पाटील पाचपिपलीकर (बिलोली ग्रामीण तालुका अध्यक्ष) वलीयोडीन फारुकी (शहर अध्यक्ष, बिलोली) शेख मुखत्यार भाई (अध्यक्ष, कुंडलवाडी) मंचावर उपस्थित होते बाप्रसंगी उपस्थित कार्यकत्चीशी संवाद साधताना काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक विद्युगोपालराव यांनी आगामी काळातील पक्षा समोरील आव्हाने आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.वा महत्वपूर्ण संघटन सूजन अभियान बैठकीला देगलूर तालुका अध्यक्ष विष्णूकात पाटील शेकापुरकर व शहराध्यक्ष मोगल्लाजी अण्णा शिरशेटबार, निवृत्ती कांबळे, जिल्हाप्रबले कैलाल देसगे कावळगावकर, गट नेता शेख मिरामोयोडीन, नगरसेवक बालाजी रोक्लावार, अविनाश निलमबार, युवक तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील, बाम जी सोनकांबळे, सुभाष अलापूरकर, दिलीप बंदखडके, भरत पाटील, मच्छिंद्र गवाले, घेताताई बस्वराज पाटील बजाळीकर, डॉ पूजा गायकवाड, अरुण पाटील हगरगेकर, शत्रुग्न नाघमारे, राजा कांबळे, हज्जू भेड, टोके, माधव पाटील शेळगावकर ईथया देशमुख तसेच तालुक्यातील मुच प्रमुख, सर्व शत्ती प्रमुख, सर्व शाखा प्रमुख, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व सेल्सचे पदाधिकारी, व देगलूर बिलोली मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे निछचंत कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

