आर.पी.आय.आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ यांचा. अगळा वेगळा वाढदिवस साजरा. सुरेंद्र भाऊ यांचा आदर्श युवा पिढीने जोपासावा. मजोन काळे. (आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल ) देवळाली प्रवरा येथे .ता. श्रीरामपूर येथे. 2.एप्रिल 2025.रोजी एक अगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील श्रीरामपूर राहूरी नेवासा.राहाता. कोपरगाव. शेवगाव पाथर्डी. आहिलयानगर.सह तालुक्यातील आर.पी. आया आधिकारी पद आधिकारी उपस्थित होते. यावेळी. दिवसभर रक्तदान शिबीर. मोफत मोतीबिंदू शिबीर. विद्यार्थी विदयिथीनीनां वह्या वाटप. मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच. यावेळी. रात्री. 9.ते.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कि.ह.भ.प.शालिनीताई निवृत्तीमहाराज यांचे. कि.आयोजन करण्यात आले होते. यावेळी. शालिनीताई म्हणाल्या. युवापिढीने संताचे आचार विचार जोपासावा आणि आदर्श घेवा. वारकरी संप्रदाय हा एक बांधूतवाचा आदर्श निर्माण करणारा वारकरी संप्रदाय समाज होय. संतानी समाजाला दिशा.देण्याचें.काम काम केले आणि यांचा आदर्श युवा पिढीने जोपासावा. व.संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत शेख महंमद महाराज संत ज्ञानेश्वर महाराज. संत.चोखामहाराज संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत. निळोबाराय महाराज संत संत चोखा महाराज. संत निवृत्तीमहाराज .संत नरहरी महाराज. संत रामदास महाराज कैकाडी.संत आदि संतांनी समाजासाठी. अनेक कार्य केले त्यांच आदर्श समाजाने घेतला पाहिजेत व.युवा पिढीने त्यांचे आचार विचार जोपासले पाहिजेत. व.आईवडील गुरुजांनाचा आदर्श घेतले पाहीजे.यासाठी.युवा पिढीने आईवडील यांची सेवा केली पाहिजेत. आणि व्यसनापासून दुर राहिले. विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. यावेळी. सुरेंद्र भाऊ थोरत यांचा. आहिलयानगर.जिल्हा सरचिटणीस आर.पी. आय. मजोन काळे. आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल. सामाजिक कार्यकर्ते.मोहन भाऊ आव्हाड. आमित काळे. ह.आणि मजोन भाऊ काळे मित्र मंडळ रमानगर यांच्या वतीने. आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष यांची सत्कार करण्यात आला.

आर.पी.आय.आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ यांचा. अगळा वेगळा वाढदिवस साजरा. सुरेंद्र भाऊ यांचा आदर्श युवा पिढीने जोपासावा. मजोन काळे. 
Previous Post Next Post