जलगांव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी नी राज्यस्तरीय संपात सहभागी व्हावे आव्हान जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पंडित. ग्राम पंचायत कर्मचारी कामगार सेना ५८२५ राज्य अध्यक्ष विलास जी कुमरवार यांचे १ व २ मे रोजी संपूर्ण राज्यातील ६० हजार ग्राम पंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार या आव्हानास जलगांव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होऊन दोन दिवसीय संप यशस्वी करावा असे जलगांव जिला कामगार सेना ५८२५जिला अध्यक्ष विजय जी रल सचिव राहुल जी महाले संघटक कृष्णा जी महाजन उपाध्यक्ष सुनिल जी पाटिलमहिला उपाध्यक्ष कविता जाधव जिला कार्यकारणी ने जिल्ह्यातील सर्व कर्मचारिना आव्हान केलेला आहेसदर निवेदन सादर १-) जिला अधिकारी जलगांव २) मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद जलगांव ३) पोलीस अधिक्षक जलगांवप्रमुख मागण्या - १) चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून समाविष्ट करुन १००℅ वेतन शासनाने अदा करावे२) आकृती बंधातवाढ करावी३) ६१ कलम रद्द करावी४) यावलकर समिति च्या शिफारिश दुरूस्त करुन लागू करावे५) सुधारित किमान वेतन लागू करावे६) उत्पन्नाची अट रद्द करावी२७ हजार ग्राम पंचायत गावगाडा ठप्प होणार जलगांव जिला कार्याध्यक्ष दिलीप पंडित
byMEDIA POLICE TIME
-
0