सानिया फिरोज तडवी 12 वी सायन्स मधे 71.83 टक्क्यांनी उत्तीर्ण (जळगाव प्रतिनिधी मोहम्मद तडवी )जळगाव येथील जळगाव विवेकानद प्रतिष्ठान जूनियर कॉलेजमधे जळगाव येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले फिरोज किताब तडवी यांची मुलगी सानिया फिरोज तड़वी हिने 12 वी सायन्स मधे 71.83 टक्के मिळवल्याने सर्व नातेवाईक मित्र मंडळी गावकरी आई वडिल काका मामा सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे सानिया फिरोज तडवी ही जळगाव मुख्यालयातील पोलिस फिरोज किताब तड़वी यांची मुलगी आणि मीडीया पोलीस टाईम चे जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद किताब तडवी यांची पुतणी आहे .
byMEDIA POLICE TIME
-
0