अमन हमीद तडवी ने १२ वी सायन्स मध्ये ७१.८३ टक्के गुण मिळवल्याने सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव.. रावेर तालुक्यातील कुसुंबा बु तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील आदिवासी गावातील रहिवासी आणि नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिनावल येथील विद्यार्थी अमन हमीद तडवी ने १२ वी सायन्स मधे ७१.८३ टक्के गुण मिळवल्याने आई वडील, काका ,मामा ,बहिण भाऊ , नातेवाईक आणि मित्र मंडळी व पत्रकार बांधव यांचेकडून अमन हमीद तडवी ला अभिनंदनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी देखील अमन ला आशिर्वाद आणि अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत..अमन हमीद तडवी हा मीडिया पोलिस टाईम चे मुख्य संपादक, दैनिक रोख ठोक , दैनिक दवंडी.दैनिक लोकदिशा आणि विशेष तपास न्यूज चे जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी यांचा मुलगा आहे

अमन हमीद तडवी ने १२ वी सायन्स मध्ये ७१.८३ टक्के गुण मिळवल्याने सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव..                               
Previous Post Next Post