आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार आज मौजे केऱ्हाळे बु. येथे मंडळस्तरीय संजय गांधी योजना संदर्भात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये एकूण 174 लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.लाभार्थ्यांनी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावकऱ्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले. विशेषतः गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. प्रभाकर पाटील यांनी कॅम्पसाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देऊन मोलाचा हातभार लावला.

Previous Post Next Post