कर्जोंद येथै ग्रामपंचायतीचे सरपंच पदी रिशाद बी यांची बिनविरोध निवड .. (रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख) रावेर तालुव्यातील कर्जोंद येथील रिशाद बी शेख बशीर यांची बिनविरोध निवड करणयात आली असुन निवड होताच समर्थानी फटाके फोडुन जल्लोष केला,सरपंच सुलेखा विनोद सावले यांनी ठहरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनामेमुळे सदर जागा ही रिक्त होती तरी आज दि ९ रोजी सोमवारी कर्जोंद ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणुक घेणयात अली यात रिशाद बी शेख बशीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यने निवडणुक निर्णय अधिकारी यासीन तडवी यांनी रिशाद बी शेख बशीर यांची बिनविरोध निवड घोषीत केले,आपल्यावर नागरिकांनी विश्वास ठेवल्याने त्या विश्वासवासाला तडा देऊ जाऊ देणार नाही व गावाचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रिशाद बी यांनी सांगितले आहे,या प्रसंगी अशोक वनारे,नरेंद्र महाजन,अरुणा महाजन,सुलभा महाजन,सविता महाजन,रेखा ससाणे हाजी सरफराज,वलिमत तडवी,शेख शकिल भाई,अशिष पाठक, इमरान शेख, आदि नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते,
byमीडीया पोलीस टाईम
-
0