गुरुकुल इंग्लिश स्कूल खतगाव येथे देवशयनी आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात संपन्न. ( आनंद कुरुडवाडे कार्य क्षेत्र नांदेड प्रतिनिधि )बिलोली तालुक्यातील खतगाव : दि ६ जुलै रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूल खतगा* च्या वतीने देवशयनी आषाढ एकादशी निमित्त शाळेच्या वतीने पालखी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात पालखी काढण्यात आली यावेळी पालखीचे पूजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थी हे वारकऱ्याच्या रूपामध्ये भजन करत मोठ्या उत्साहात आनंदात माऊली माऊली... ज्ञानोबा तुकाराम... संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्रीनामदेव महाराज की जय... च्या जयघोषात पालखी सोहळा संपन्न केला. यावेळी उपस्थित शाळेचे विद्यार्थी शिक्षक वृंद शाळेचे संचालक , श्री संतोष पाटील, सौ ज्योती दाणेदार, सौ मयूरी दासटवार,कु सोनी पेटेकर, श्री चद्रकांत येडलेवार,येथे देवशयनी आषाढी एकादशी पालखी सोहळा येथे मोठ्या उत्साहात शाळा परिसरातील महिला लहान बालके व छाया चित्रकार कुरुडवाडे आधी अनेक जण या वेळी उपस्थित होते..
byMEDIA POLICE TIME
-
0