रावेर येथे अँडव्होकेट मुख्तार शेख यांची नोटरीपदी नियुक्ती. (रावेर तालुका प्रतिनिधी जमील शेख) रावेर तालुव्यातील विवरे येथील रहिवाशी तथा रावेर न्यायालयात ऑड मुख्यतार शेख यांची भारत सरकार कडुन नोटरीपदी नियुक्ती करणयात आली आहे,नोटरीपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे तालुव्यातील अभिनंदन करणयात येत आहे,
byMEDIA POLICE TIME
-
0